कोल्हापुरसह सांगली जिल्ह्यातील बहुतांशी उसाचे क्षेत्र लोकरी माव्याच्या विळख्यात सापडले आहे. कोल्हापुरात नदीकाठी असणारा ऊस दहा ते पंधरा दिवस पुराच्या पाण्याखाली राहिल्यामुळे खराब झाला आहे, असे एकूण किमान हा सात ते आठ हजार हेक्टर वरील गोष्ट खराब झाला आहे. आता पुराचे संकट कमी झाले मात्र लोकरी माव्याने आक्रमण केल्यामुळे ऊस वाढीस मोठा अडथळा येत आहे. कृषी विभाग कोल्हापूर जिल्ह्यात किती टक्के लोकरी माव्याचा प्रादुर्भाव झाला आहे याची माहिती घेत आहेत. लोकरी माझ्यामुळे उसाचे वजन उंची आणि उतारा कमी भरतो याचा थेट फटका शेतकर्यांना बसत आहे बसणार आहे. पावसाळ्यानंतर सुरू होणारा हिवाळ्यामध्ये हा रोग जास्तीत जास्त प्रमाणात वाढू लागतो. त्यामुळे आतापासूनच शेतकरी यावरती उपाय शोधून औषध फवारणी तसेच इतर पर्याय निवडू लागले आहेत. अनेक शेतकऱ्यांना लोकरी माव्याचा प्रतिबंध कसा करावा याची माहिती नसल्याने याचा बिमोड करण्यास ते असमर्थ ठरत आहेत. अशा वेळी कृषी विभागाने अशा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी केली जात आहे.
Recent Posts
Gulshan Polyols Ltd bags order to supply ethanol worth Rs 571.5 crore to OMCs
Gulshan Polyols Ltd. has been awarded a contract worth Rs 571.5 crore for supplying 89,404 kiloliters of ethanol to Bharat Petroleum Corporation Limited (BPCL),...
Gulshan Polyols को BPCL, HPCL को एथेनॉल की आपूर्ति के लिए 571.5 करोड़ रुपये...
Gulshan Polyols Limited को भारत पेट्रोलियम कॉरपोरेशन (BPCL) और हिंदुस्तान पेट्रोलियम कॉरपोरेशन (HPCL) को 89,404 किलोलीटर एथेनॉल की आपूर्ति के लिए 571.5 करोड़ रुपये...
Daily Sugar Market Update By Vizzie – 04/12/2023
ChiniMandi, Mumbai: 4th December 2023
Domestic Market
Domestic sugar prices reported mixed sentiment
Due to weak demand, sugar prices in the main domestic markets have continued to...
विझी डेली शुगर मार्केट अपडेट – 04/12/2023
कमजोर मांग के कारण मुख्य घरेलू बाजारों में चीनी की कीमतों में गिरावट जारी है। रिपोर्ट में कहा गया है कि कोल्हापुर में कीमतें...
થાઈલેન્ડે શેરડીના ખેડૂતો માટે 7.9 બિલિયન baht બજેટ ફાળવ્યું
બેંગકોક: કેબિનેટે શેરડીના ખેડૂતોને તેમના પાકને બાળી ન નાખવા અને પ્રદૂષણ ઘટાડવા માટે પ્રોત્સાહન આપવા માટે 7.9 અબજ બાહટના બજેટને મંજૂરી આપી છે, એમ...
બીસીએલ ઇન્ડસ્ટ્રીઝને રૂ. 561 કરોડના ઇથેનોલના સપ્લાયનો ઓર્ડર મળ્યો
બીસીએલ ઇન્ડસ્ટ્રીઝે તેની પેટાકંપની Svaksha Distillery Ltd સાથે ઇથેનોલના સપ્લાય માટે ઓઇલ માર્કેટિંગ કંપનીઓ (OMCs) દ્વારા રજૂ કરાયેલ ટેન્ડર જીતી લીધું હતું. ફાઇલિંગ મુજબ,...
શેરબજારમાં ઊંચી છલાંગ, 2022 પછીની સૌથી મોટી ઇન્ટ્રાડે તેજી જોવા મળી
પાંચ વિધાનસભાની ચૂંટણીના પરિણામમાં ભાજપે ત્રણ રાજ્યોમાં ભારે જીત મેળવ્યા બાદ 2024 ની લોકસભા ચૂંટણીમાં પણ ભાજપ હેટ્રિક લગાવે તેવી સંભાવના વચ્ચે આજે શેરબજારમાં...