साखरेने भरलेला ट्रक पलटला, चालक आणि क्लीनर जखमी

105

तालग्राम (कन्नौज): तालग्राम येथे आगरा-लखनऊ एक्सप्रेस वे वर साखरेने भरलेला ट्रक पलटी झाला. या दुर्घेटनेत चालक आणि क्लीनर जखमी झाले . या दोघांनाही उपचारासाठी सीएचसी मध्ये दाखल करण्यात आले आहे.

बाराबंकी जिल्ह्यातील सिपाभट्ट रुदौली येथील रहिवासी नन्हे सरन (48), पूत्र शीतल प्रसाद गुरुवारी हरदोई साखर कारखान्यातून साखर घेवून गुजरात च्या गांधीधाम ट्रक मधून जात होते. क्लीनर सुनील शर्मा (27) पूत्र गुरसरन शर्मा देखील ट्रकमध्ये होते. आगरा-लखनउ एक्सप्रेस वे वर थाना तालाग्राम येथील रनवा गावासमोर दुपारी साधारणपणे दोन वाजता चालक नन्हे सरन यांना डुलकी लागली. यामुळे ट्रक पलटी झाला. या दुर्घटनेतंर साखर सांडली. चालक आणि क्लीनर जखमी झाले

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here