साखर उद्योगाच्या डिजिटलीकरणावर Confederation of Indian Industry चा जोर

पुणे : कोविड -१९ महामारीने जगातील अनेक उद्योगांना आपला व्यवसाय टिकवून ठेवणे आणि डिजिटल पद्धतीने चालविण्यासाठी भाग पाडले आहे. साखर व्यापारासह अनेक क्षेत्रांना कोविड १९ मध्ये फटका बसला. कोविड १९ मुळे आपल्या लक्षात आले आहे की, साखर उद्योगात डिजिटलीकरण करण्याची गरज आहे. आणि डिजिटलीकरण करण्यावर भर दिला जात आहे.

द टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार Confederation of Indian Industry (CII) के Pune zonal office आणि याच्या डिजिटल परिवर्तनाच्या केंद्राने शनिवारी साखर उद्योगातील डिजिटल परिवर्तनासाठीच्या तोडग्यासाठी शहरात एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. क्षमता वाढविण्यासह ऊर्जेचा वापर कमी करण्यासाठी याचे ओयनज केले होते.

साखर उद्योगात अनेक स्टार्टअप्सनी डिजिटलीकरणावर भर दिला आहे. साखर व्यापारात ऑलनाईन डिलिंग करणाऱ्या eBuySugarने साखर उद्योगातील डिजिटलायझेशन प्रोत्साहन दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here