साखर कारखान्यामध्ये श्रमिकांचा बोनससाठी गोंधळ

110

साखर कारखाना कर्मचार्‍यांनी दसर्‍यापूर्वी हंगामी कर्मचार्‍यांचा थकीत बोनस, सुट्टया आणि ओवरटाइम चा पैसे देण्याच्या मागणीबाबत प्रशासन भवनाच्या गेटवर एकत्र येवून गोंधळ केला. तसेच मुख्य लेखाकार ए के श्रीवास्तव यांना घेराव घालून लवकर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर तिव्र आंदोलनाचा इशारा दिला.

बुधवारी साखर कारखान्याच्या पाच यूनियनच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली कर्मचारी प्रशासनिक भवन येथे आले. इथे जमून त्यांनी घोषणाबाजी गेली. कर्मचारी नेता विशेष शर्मा यांनी सांगितले की, कारखाना अधिकारी बेजाबाबदारपणे वागत आहेत.

ज्यामुळे कर्मचार्‍यांना त्यांचा हक्क मिळत नाही. त्यांनी सांगितले की, हिंदूंचा प्रमुख सण दसरा आणि दिवाळी आता तोंडावर आले आहेत. पण कर्मचार्‍यांना हे सण साजरे करण्यासाठी पैसा मिळत नाही. त्यांनी इशारा दिला की, जर दसर्‍यापूर्वी त्यांना र्पैसे मिळाले नाहीत तर कर्मचार्‍यांना नाइलाजाने तिव्र आंदोलन करावे लागले. मुख्य लेखाकार श्रीवास्तव यांनी कर्मचार्‍यांना शांत करुन सांगितले की, उर्वरीत थकबाकी कर्मचार्‍यांना देण्यासाठी जीएम प्रकाश चंद यांच्यासह सर्व अधिकारी प्रयत्नात आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here