कोरोनाने विक्रम मोडला, 24 तासामध्ये पहिल्यांदाच समोर आली नवी 49,310 कोरोना प्रकरणे

पूर्ण देशामध्ये कोरोना वायरस मोठ्या प्रमाणात पसरत चालला आहे. कोरोना संक्रमितांचा आकडा 12 लाख 87 हजाराच्या पुढे गेला आहे. यापैकी 30 हजार 601 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 8 लाख 17 हजार 209 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

4 लाख 40 हजार 135 अ‍ॅक्टीव केस आहेत. शुक्रवारी आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकड्यांनुसार गेल्या 24 तासात सर्वाधिक म्हणजेच 49,310 इतकी कोरोनाची नवी प्रकरणे समोर आली आहेत आणि 740 लोकांनी आपला जिव गमावला आहे. पहिल्यांदाच एका दिवसांमध्ये इतके कोरोना पॉजिटिव्ह आढळले आहेत.

Audio Player

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here