भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा 49 लाखाच्या वर, गेल्या 24 तासात समोर आले 83,809 नवे पॉजिटीव्ह रुग्ण

121

नवी दिल्ली: भारतामध्ये कोरोना वायरस फैलावतच आहे. गेल्या 24 तासामध्ये 83,809 नव्या रुग्णांसह देशामद्ये संक्रमाणाच्या एकूण केस 49 लाखाच्या वर गेल्या आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या नुसार, काल 1054 कोरोना रुग्णांचा मृत्यु झाला.

भारतामध्ये कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 49,30,237 झाला आहे. यापैकी 9,90,061 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच 38,59,400 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना हॉस्पीटलमधून सुट्टी देण्यात आली आहे. भारतामध्ये कोरोना महामारीमुळे आतापर्यंत 80,776 रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here