ब्राजीलमध्ये कोरोना प्रकरणामध्ये अजूनही होत आहे वाढ

300

देशाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, ब्राजीलमध्ये कोरोना वायरसमुळे मरणार्‍यांची संख्या गेल्या 24 तासांमध्ये 620 पेक्षा वाढून 65,487 इतकी झाली आहे. मंत्रालयाने सांगितले की, कोरोना प्रकरणे 20,229 हून वाढून 1,623,284 इतकी झाली आहे.

देशामध्ये कोरोनाचे आता पर्यंत 9,27,292 लोक कोविड 19 मधून बरे झाले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने 11 मार्च ला कोरोना वायरस प्रकोपाला महामारी घोषित केले होते. संघटनेनुसार, जागतिक कोरोनाग्रस्तांच्या मृत्युचा आकडा 5,32,000 पेक्षा अधिक आहे, तर जगभरामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 11.3 मिलियन पेक्षा अधिक आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here