कोरोना व्हायरस: गेल्या २४ तासात नव्या १२ हजार रुग्णांचा आढळ

63

नवी दिल्ली : भारतात सध्या कोरोना महामारी विरोधात सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू आहे. त्यातच गेल्या २४ तासांत नवे १२००० रूग्ण आढळून आले आहेत.

कोरोना महामारी विरोधात लसीकरण मोहीम सुरू झाल्याने खूप मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र कोरोना महामारीचा धोका टळला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. एका दिवसात कोरोनाचे नवे १२,४०८ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १,०८,०२,५९१ झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here