‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

शुक्रवार, 01 मे, 2020
डोमेस्टिक मार्केट: देशभर बाजार स्थिर राहिला .
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3040 रुपये ते 3100 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3300 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3350 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार 3100 रुपये ते 3130 रुपये होता.
गुजरात मध्ये S/30 चा व्यापार 3150 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3200 रुपये ते 3220 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3300 रुपये ते 3350 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3350 रुपये ते 3400 रुपये राहिला.

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 335.50 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 10.30 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 75.720 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 1343, रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 18.69 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई आणि एनएसई महाराष्ट्र दिनामुळे बंदच आहेत

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here