‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 02/08/2021

बाजारात ताजी खरेदी दिसून आली. देशभरात किमती सरासरी 40-60 रुपये प्रति क्विंटलने वाढल्या आहेत.

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3120 ते 3155 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3180 ते 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला.

दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3160 ते 3220 रूपये प्रति क्विंटल राहिला. तसेच M/30 च व्यापार 3200 ते 3230 रूपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3325 रुपये होता.

गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3125 ते 3141 रुपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3221 ते 3241 रुपये प्रति क्विंटल राहिला.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3325 ते 3350 रुपये होता. M/30 चा व्यापार 3375 ते 3400 रुपये होता.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 447 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 18.10 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.356 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.2132 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 5433 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $72.94 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 363.79 वर येऊन 52,950.63 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 122.10 अंकांनी खाली येऊन 15,885.15 अंकांवर बंद झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here