‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 10/07/2021

साखर निर्यात अपडेट: साखर कारखानदारांकडून निर्यातीसाठी 60 लाख मेट्रिक टन साखरेच्या उद्दिष्टाच्या विरोधात 56 लाख मेट्रिक टन साखर फिजिकली पाठविली गेली असून 51 लाख मेट्रिक टन साखर देशातून निर्यात केली गेली आहे.

आज बाजारात मध्यम मागणी होती.

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3120 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3125 ते 3170 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3020 ते 3050 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3070 रुपये ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला.

दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3150 ते 3200 रूपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3220 ते 3230 रुपये होता.

गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3101 ते 3121 रुपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3141 ते 3171 रुपये प्रति क्विंटल राहिला.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3200 ते 3250 रुपये होता. M/30 चा व्यापार 3250 ते 3275 रुपये होता.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here