‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

103

गुरुवार, 11 मार्च, 2021

बाजार आज शांत होता. महा शिवरात्रीनिमित्त बँकेच्या सुट्टीमुळे जास्त मागणी नव्हती.

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3130 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3215 रुपये ते 3175 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 2990 ते 3030 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3040 रुपये ते 3100 रुपये प्रति क्विंटल राहिला.

दक्षिण कर्नाटक: M/30 चा व्यापार 3150 ते 3175 रुपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3170 ते 3210 रुपये होता.

गुजरात: बाजार बंद होता.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3190 ते 3250 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3240 ते 3275 राहिला.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 456.70 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 16.13 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: बाजार बंद होता.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here