‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

शुक्रवार, 12 जुन, 2020
डोमेस्टिक मार्केट: देशभरातील बाजारपेठेत मागणी चांगली होती.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3110 रुपये ते 3180 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3125 रुपये ते 3195 रुपये प्रति क्विंटल राहिला. रिसेल रेट S/30 साखरेचा व्यापार 3165 रुपये ते 3215 रुपये प्रति क्विंटल राहिला
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3230 रुपये ते 3275 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3325 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश : M/30 चा व्यापार 3275 रुपये ते 3310 रुपये होता.
गुजरात मध्ये S/30 चा व्यापार 3191 रुपये ते 3200 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3220 रुपये ते 3250 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3400 रुपये ते 3450 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3450 रुपये ते 3500 रुपये राहिला.

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 387.80 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 11.94 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 75.813 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 4.9765 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 2759, रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 36.39 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 242.52 अंकांनी वर येऊन 33780.89 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 70.90 अंकांनी वर येऊन 9972.90 अंकांवर बंद झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here