‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

शनिवार, 13 जुन, 2020
डोमेस्टिक मार्केट: देशभरातील बाजारपेठेत मागणी चांगली होती.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3130 रुपये ते 3190 रुपये प्रति क्विंटल.
उत्तर प्रदेश : M/30 चा व्यापार 3275 रुपये ते 3310 रुपये होता.
गुजरात मध्ये S/30 चा व्यापार 3191 रुपये ते 3200 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3220 रुपये ते 3250 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3400 रुपये ते 3450 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3450 रुपये ते 3500 रुपये राहिला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here