‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 13/07/2021

बाजार में आज मध्यम मांग रही.

आज बाजारात मध्यम मागणी होती.

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3120 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3125 ते 3170 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3020 ते 3050 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3070 रुपये ते 3150 रुपये प्रति क्विंटल राहिला.

दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3120 ते 3175 रूपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3150 रुपये रुपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3225 ते 3230 रुपये होता.

गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3101 ते 3131 रुपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3141 ते 3181 रुपये प्रति क्विंटल राहिला.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3175 ते 3250 रुपये होता. M/30 चा व्यापार 3250 ते 3275 रुपये होता.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 416.50 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 16.79 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.501 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.1708 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 5528 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $74.18 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 397.04 अंकांनी वर येऊन 52769.73 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 119.75 अंकांनी वर येऊन 15,812.35 अंकांवर बंद झाला.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here