‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

बुधवार, 14 मे, 2020
डोमेस्टिक मार्केट: देशभर बाजार स्थिर राहिला.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3080 रुपये ते 3100 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3200 रुपये ते 3250 रुपयेराहिला तर M/30 चा व्यापार 3300 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार 3100 रुपये ते 3125 रुपये होता.
गुजरात मध्ये S/30 चा व्यापार 3130 रुपये ते 3140 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3330 रुपये ते 3375 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3265 रुपये ते 3380 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3350 रुपये ते 3375 रुपये राहिला.

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 355.10 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 10.53 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 75.2615 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.9467 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 1966, रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 25.98 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 885.72 अंकांनी खाली येऊन 31,122.89 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी -240.80 अंकांनी खाली येऊन 9,142.75 अंकांवर वर बंद झाला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here