‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

मंगळवार, 16 जुन, 2020
डोमेस्टिक मार्केट: देशभरातील बाजारपेठेत मागणी चांगली होती.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3180 रुपये ते 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3210 रुपये ते 3270 रुपये प्रति क्विंटल राहिला. रिसेल रेट S/30 साखरेचा व्यापार 3170 रुपये ते 3240 रुपये प्रति क्विंटल राहिला
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3500 रुपये ते 3510 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3550 रुपये ते 3550 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश : M/30 चा व्यापार 3350 रुपये ते 3360 रुपये होता.
गुजरात मध्ये S/30 चा व्यापार 3191 रुपये ते 3200 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3220 रुपये ते 3250 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3400 रुपये ते 3500 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3450 रुपये ते 3550 रुपये राहिला.

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 392.30 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 12.22 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 76.073 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.0616 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 2981, रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 38.31 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 376.42 अंकांनी वर येऊन 33605.22 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 100.30 अंकांनी वर येऊन 9914.00 अंकांवर बंद झाला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here