‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 19/06/2021

330

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3120 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3125 ते 3170 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3030 ते 3050 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3050 रुपये ते 3110 रुपये प्रति क्विंटल राहिला.

दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3215 रूपये आणि M/30 चा व्यापार 3265 रुपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3250 रुपये होता.

गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3111 ते 3131 रुपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3171 ते 3181 रुपये प्रति क्विंटल राहिला.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3235 रुपये होता. M/30 चा व्यापार 3310 ते 3325 रुपये होता.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here