‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

79

सोमवार, 20 एप्रिल , 2020
डोमेस्टिक मार्केट: देशभरात लॉकडाऊनमुळे, मोठ्या प्रमाणात व्यवसाय सहज होत नाहीत.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3040 रुपये ते 3100 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3250 रुपये ते 3300 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3400 रुपये ते 3450 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार 3100 रुपये ते 3180 रुपये होता.
गुजरात मध्ये S/30 चा व्यापार 3180 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3250 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3350 रुपये ते 3450 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3400 रुपये ते 3450 रुपये राहिला.

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 330.90 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 10.11 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 76.554 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.2735 मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स 965, रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 21.+6 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 59.28 अंकांनी वर येऊन 316487 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी -4.90 अंकांनी खाली येऊन 9261.85 अंकांवर वर बंद झाला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here