‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

78

शनिवार, 25 एप्रिल , 2020
डोमेस्टिक मार्केट: बाजारात मागणी कमी झाली. साखर कारखाने एप्रिल 2020 मध्ये वाटप केलेला कोटा विक्री करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3040 रुपये ते 3100 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3260 रुपये ते 3300 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3280 रुपये ते 3350 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार 3100 रुपये ते 3130 रुपये होता.
गुजरात मध्ये S/30 चा व्यापार 3150 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3230 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3350 रुपये ते 3450 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3400 रुपये ते 3450 रुपये राहिला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here