‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

शनिवार, 30 मे, 2020
डोमेस्टिक मार्केट: देशभरात बाजार स्थिर राहिला.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3110 रुपये ते 3130 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3230 रुपये ते 3275 रुपयेराहिला तर M/30 चा व्यापार 3325 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार 3140 रुपये ते 3150 रुपये होता.
गुजरात मध्ये S/30 चा व्यापार 3180 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3220 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3260 रुपये ते 3350 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3325 रुपये ते 3400 रुपये राहिला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here