‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

मंगळवार २ जुलै २०१९

डोमेस्टिक मार्केट: आठवड्याच्या सुरवातीला देश भरातील साखर बाजारात शांतता दिसली. महाराष्टातील कारखान्यांचे भाव ३१०० ते ३१४० रुपये ओपन राहीले. तर दुसरीकडे रिसेल चा व्यापार ३०१० ते ३०४० रुपये राहिला. उत्तर प्रदेश मध्ये भाव ३२२० ते ३३५० रुपये तर रिसेल चा व्यापार ३१२० ते ३२१० रुपयात झाला. गुजरात मध्ये S/30 साखरेचा व्यापार ३१०० ते ३१३० रुपये राहिला. तामिळनाडू मध्ये GST सोडून साखरेचे भाव ३२२५ ते ३३२० रुपये होते.

इंटरनॅशनल मार्केट: बाजारात काही मोठी हालचाल दिसून नाही आली. लंडन पांढऱ्या साखरेचे भाव ३२४.१० डॉलर तर यु.एस साखरेचा व्यापार १२.३९ सेंट्स होता.

कच्या साखरेचे FOB इंडिकेशन ३३६ ते ३३८ डॉलर आणि भारतीय पांढऱ्या साखरेचे भाव ३५२ ते ३५५ डॉलर राहिले.

एक्स फॅक्टरी अनुसार कच्या साखरेची मागणी २१००० ते २१३०० रुपये प्रति मेट्रिक टन आणि पांढरी साखर २२००० ते २२२०० रुपये प्रति मेट्रिक टन होती.

करन्सी आणि कमोडिटी: रुपया अमेरिकी डॉलर च्या तुलनेत ६८.९२ वर होता तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार ३.८ राहिला, क्रूड फ्युचर्स ४०५१ रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI ५८.७० डॉलर होते

इक्विटी : शेयर बाजार में दिनभर उतार-चढ़ाव के बाद फायदे में कारोबार खत्म हुआ। सेंसेक्स 129.98 अंक की बढ़त के साथ 39,816.48 पर बंद हुआ। निफ्टी की क्लोजिंग 44.70 प्वाइंट ऊपर 11,910.30 पर हुई।

इक्विटी : बीएसई ३० सेंसेक्स १२९ आक्कांनी वाढून ३९८१६ अंकांवर तर एनएसई निफ्टी ४४ अंकांनी वाढून ११९१० अंकांवर राहिला.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here