‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

सोमवार – १६ सप्टेंबर २०१९

डोमेस्टिक मार्केट: देशभरातील साखरेची मागणी आज चांगली होती तसेच भाव 15 ते 20 रुपयांनी वाढला.

महाराष्ट्रात S/30 साखरेचा व्यापार Rs.3185 to Rs.3265 राहिला तर M/30 चा व्यापार Rs.3325 to Rs.3415 राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापारRs.3415 to 3485 होता.
गुजरात मध्ये S/30 साखरेचा व्यापार Rs.3245 to Rs.3265 तर M/30 चा व्यापार Rs.3365 to 3405 होता.
कोलकाता मध्ये M/30 चा व्यापार Rs.3785 to Rs.3815 होता.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार Rs.3365 to Rs.3565 होता तर M/30 चा व्यापार Rs.3465 to Rs.3565 होता.

*दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.

इंटरनॅशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $322.6 प्रति टन राहिला तर यु एस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $11.08 सेन्ट्स वर होता. सौदी अरेबियातील तेल पाईप लाईन वर झालेल्या ड्रोन हल्ल्यांनंतर क्रूड च्या किंमतींत १० टक्क्याने वाढ झाली.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 71.599 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 4.1038 मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स 4306 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI 59.92 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 261.68 अंकांनी खाली येऊन 37,123.31 अंकांवर तर एनएसई निफ्टी 72.40 अंकांनी पडून 11,003.50 वर थांबले.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here