‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

101

शनिवार– १७ ऑगस्ट २०१९

डोमेस्टिक मार्केट: आज मार्केट स्थिर राहिले. महाराष्ट्रात, कारखान्यांचे भाव ३११० ते ३१६० रुपये प्रति क्विंटल ने ओपन झाले तर रिसेल चे भाव ३१०० ते ३१५० रुपये होते. उत्तर प्रदेश मध्ये विक्री ३३४० ते ३३८० रुपयात होत आहे. रिसेल चे भाव ३३२० ते ३३६० रुपये आहेत. गुजरात मध्ये S/30 चा व्यापार ३२२० ते ३३४० रुपये होता तर, तामिळनाडू मध्ये साखरेची विक्री GST सोडून ३३५० ते ३४२० रुपये मध्ये झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here