‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

शुक्रवार – २६ जुलै २०१९

डोमेस्टिक मार्केट: आज देशातील मार्केट मध्ये साखरेची मागणी मिश्रित दिसली. महाराष्ट्रातील कारखान्यांचे भाव ३११० ते ३१५० रुपये प्रति क्विंटल ने ओपन झाले तर रिसेल चे भाव ३०५० ते ३०९० रुपये होते. उत्तर प्रदेश मध्ये विक्री ३१९० ते ३३२० रुपयात होत आहे. रिसेल चे भाव ३२२० ते ३३४५ रुपये आहेत. गुजरात मध्ये S/30 चा व्यापार ३११० ते ३१५० रुपये होता तर, तामिळनाडू मध्ये साखरेची विक्री GST सोडून ३२२० ते ३२२५ रुपये मध्ये झाली.

इंटरनॅशनल मार्केट: येथील बाजार आज स्थिर राहिला. लंडन पांढऱ्या साखरेचे भाव ३१९.७० डॉलर तर यु.एस साखरेचा व्यापार ११.९७ सेंट्स मध्ये झाला.
कच्च्या साखरेचे FOB इंडिकेशन ३३६ ते ३३८ डॉलर आणि भारतीय पांढऱ्या साखरेचे भाव ३५२ ते ३५५ डॉलर राहिले.
एक्स फॅक्टरी अनुसार कच्च्या साखरेची मागणी २१००० ते २१३०० रुपये प्रति मेट्रिक टन आणि पांढरी साखर २२००० ते २२२०० रुपये प्रति मेट्रिक टन होती.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार ६८.९२ मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार ३.७ मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स ३८९८ रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI ५६.५० डॉलर होते.

इक्विटी : बीएसई सेंसेक्स ५२ अंकांनी वाढून ३७८८३ अंकांवर तर एनएसई निफ्टी ३२ अंकांनी वाढून ११२८४ बंद झाले.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here