‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

शनिवार – २७ जुलै २०१९

डोमेस्टिक मार्केट: आज देशातील मार्केट मध्ये साखरेची मागणी मिश्रित दिसली. महाराष्ट्रातील कारखान्यांचे भाव ३११० ते ३१५० रुपये प्रति क्विंटल ने ओपन झाले तर रिसेल चे भाव ३०५० ते ३०९० रुपये होते. उत्तर प्रदेश मध्ये विक्री ३१९० ते ३३२० रुपयात होत आहे. रिसेल चे भाव ३२२० ते ३३४५ रुपये आहेत. गुजरात मध्ये S/30 चा व्यापार ३११० ते ३१५० रुपये होता तर, तामिळनाडू मध्ये साखरेची विक्री GST सोडून ३२२० ते ३२२५ रुपये मध्ये झाली.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here