‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

107

शनिवार ३१ ऑगस्ट २०१९

सप्टेंबर साठी १९.५ लाख मेट्रिक टन साखर विक्री कोटा घोषित झाल्यांनतर बाजारात साखरेचा भाव १०० ते १२० रुपयाने वाढला. उत्सवांचा हंगाम व सप्टेंबर महिन्याचा कोटा यांमुळे बाजारात गोडवा येण्याची अपेक्षा आहे. आज महाराष्ट्रात S/30 साखरेचे भाव ३२०० ते ३३०० रुपये प्रति क्विंटल, गुजरात मध्ये S/30 चे भाव ३२५० ते ३२८० प्रति क्विंटल आहेत आणि M/30 चे भाव ३३५० ते ३४०० प्रति क्विंटल आहेत, उत्तर प्रदेश मध्ये M/30 चे भाव ३४५० ते ३५०० प्रति क्विंटल आहेत. हे सर्व भाव GST सोडून आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here