डालमिया शुगर वाढवणार उत्पादन क्षमता

डालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीज साखर उत्पादन क्षमतेचे प्रमाण वाढविण्यासाठी 300-400 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा विचार करीत आहेत. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात मिळून २००० कोटी रुपये गुंतवणूक असणाऱ्या डालमिया भारत शुगरची एकूण क्षमता पाच युनिट्समध्ये सध्या 34,000 टीसीडी (टन प्रतिदिन) आहे.

डालमिया चे मेहता म्हणाले, साखर उद्योगासमोर अनेक आव्हाने आहेत. त्यांना सामेारे जाण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरु आहेत. सेंद्रीय साखरेचे उत्पादन घेण्याची एक चांगली संधी आहे. अकार्यक्षम वाढीसाठी सेंद्रीय साखरेचा हा उत्तम पर्याय आहे. योग्य किंमतीत योग्य उत्पादन घेण्याची ही योग्य वेळ आहे. काही कंपन्या एनसीएलटीमध्ये उतरण्याची शक्यता आहे.
आयबीसीने केलेल्या ठरावाच्या प्रक्रियेतून जाताना साखर उद्योग थोडा वेगळा वाटतो, कारण ऑक्टोबर 2014 च्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार, उस उत्पादकांची देणी, नैसर्गिक असुरक्षितता यामुळे कर्जदारांनाही न्याय मिळाला नाही. तथापि, एनसीएलटी योग्य संधींसाठी दालमिया भारत शुगरला संधी देईल.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here