साखर कारखान्यांच्या कामगारांचे धरणे आंदोलन

141

बदायू : शेखुपूर येथील दि किसान सहकारी साखर कारखान्याच्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी निवृत्तीवेतन, ग्रॅच्युईटीसह विविध मागण्यांसाठी सुरू केलेले धरणे आंदोलन ५१ व्या दिवशीही सुरुच राहीले. शतेकररी मालवीय निवाससमोर आंदोलन करीत आहेत. प्रतीधारण भत्त्यासह विविध लाभ द्यावेत अशी मागणी या माजी कर्माचाऱ्यांची आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचाऱ्यांची थकबाकी मिळालेली नाही. यावेळी मायादेवी, मुन्नी देवी, दोदराम, रक्षपाल, धर्मपाल, छोटेलाल, माया देवी, रक्षपाल, हरी बाबू, धर्मपाल, विनोद, रामप्रकाश, ईद मोहम्मद,अतीक, रघुवीर, सियाराम, कृष्णपाल, रुपराम, प्यारे, राजकुमार आदी उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here