कोरोनाच्या नव्या केसमध्ये घट, 24 तासांमध्ये 38 हजार नवे रुग्ण

111

नवी दिल्ली: देशामध्ये कोरोना केस कमी होत आहेत. 24 तासात देशसामध्ये 38,310 कोरोना रुग्ण आढळले. जे एका आठडवड्यामध्ये सर्वात कमी आहेत. या बरोबरच देशामध्ये एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 8,267,623 झाली आहे. 24 तासामध्ये 490 रुग्णांच्या मृत्युसह एकूण आकडा 1,23,097 पर्यंत पोचला आहे. दरम्यान अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संंख्येतही मोठी घट झाली आहे. 20,503 च्या कमी नंतर देशामध्ये अ‍ॅक्टिव्ह केसची एकूण संख्या 5,41,405 झाली आहे. देशामध्ये आतापर्यंत 76 लाख 03 हजार 121 रुग्ण बरे झाले आहेत. 24 तासामध्ये 58,323 रुग्ण रिकवर झाले आहेत.

 

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here