डेल्टा शुगरची इजिप्शियन पेट्रोकेमिकल्स होल्डिंग कंपनीबरोबर जेव्हीमध्ये 2 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक

123

कैरो : डेल्टा शुगरच्या संचालक मंडळाने इजिप्शियन पेट्रोकेमिकल्स होल्डिंग कंपनीच्या (ईसीईईएम) मोलॅसिस पासून बायो इथेनॉल तयार करण्यासाठी 5% योगदान देण्यास मान्यता दिली.

इजिप्शियन एक्सचेंजला (ईजीएक्स) मंगळवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, साखर उत्पादक कंपनी या प्रकल्पाच्या भांडवलासाठी $2 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. सदर रक्कम दोन वर्षांच्या कालावधीत दिली जाईल, असेही निवेदनात म्हटले आहे.

2019 च्या पहिल्या सहामाहीत, डेल्टा शुगरचा निव्वळ नफा EGP 211.07 दशलक्ष इतका कमी झाला, जो मागील वर्षात EGP 255.81 दशलक्ष होता.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here