साखर कारखान्याना ऊस थकबाकी लवकर देण्यांचे आदेश

108

शहजादपूर :डी सी अशोक कुमार शर्मा यांनी नारायणगड साखर कारखाना बनौंदी मध्ये कारखाना व्यवस्थापनाबरोबर बैठक घेवून शेतकर्‍यांचे उसाचे पैसे लवकरात लवकर भागवावेत, तसेच साखर कारखान्याशी संबंधित इतर मुद्द्यांवर चर्चा करुन आवश्यक दिशा दिली. या बैठकीला एसडीएम आदिती, कारखान्याचे मालक राहील आनंद, यूनिट हेड नागेश्‍वर आदी उपस्थित होते. डीसी म्हणाले, सरकार आणि प्रशासनासाठी शेतकर्‍यांचे हितच महत्वाचे आहे आणि कारखान्याना व्यवस्थापनाने देखील हे समजून घ्यावे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here