जी-मेल सेवेत व्यत्यय, प्रकरणाची तपासणी करत आहे गुगल

नवी दिल्ली: गुगल ची ई-मेल सेवा जीमेल मध्ये गुरुवारी सकाळपासून अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आणि यामुळे जगातील विविध भागामंध्ये काही वापरकर्त्यांवर परिणाम झाला आहे. कंपनीनेही आतापर्यंत सेवेत व्यत्यय होण्याचे कारण सांगितलेले नाही.

जी सूट स्टेटस डेशबोंर्ड च्या अनुसार गुगल जीमेल बराबेर एका समस्येच्या रिपोर्टवर तपासणी करत आहे. त्यानंतर गुगलने सांगितले की, आम्ही आताही समस्येची तापसणी करत आहोत. डैशबोर्ड च्या नुसार, गुगल ड्राइव, गुगड डॉक्स आणि गुगल मीट सारख्या सेवा यामुळे प्रभावित झाल्या आहेत.

भारतामध्ये जीमेल ची समस्या सकाळी 11 वाजण्याच्या आसपास सु़रु झाली आणि लोकांनी सोशल मिडिया आणि डाउन डिक्टेटर वर रिपोर्ट करणे सुरु केले. ट्वीटर वर जीमेल डाउन ट्रेन्ड करत आहे. आतापर्यंत हे साफ केले नाही की, जीमेल डाउन का आहे आणि काही वेळात कंपनी नवे विधान करु शकते. साधारणपणे अशा प्रकरणात कंपनी हे सांगत नाही की, अडचण नेमकी कुठे होती. ई-मेल ओपन होणे किंवा लॉगइन होण्यात कोणतीही समस्या नााही. लॉगइन नंतर ईमेल पाठवण्यामध्ये एरर मैसेज मिळत आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here