कोल्हापूर : दालमिया भारत फौंडेशनच्या ग्राम परिवर्तन प्रकल्पांतर्गत दरेवाडी (ता. पन्हाळा) येथे मोफत वर्मी कंपोस्ट बेडचे वाटप करण्यात आले. रासायनिक खताच्या वाढत्या किमती आणि घटत चाललेले उत्पन्न याचा विचार करून शेतकऱ्यांना कंपोस्ट खताचे बेड देण्यात आले. पंचायत समितीचे तांत्रिक अधिकारी सुदर्शन पाटील यांनी शेतकऱ्यांना वर्मी कंपोस्ट बेड बसवण्यापासून खत तयार होईपर्यंतच्या प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात आले. वर्मी कंपोस्ट बेड वाटपावेळी उपस्थित ‘दालमिया भारत’चे युनिट हेड एस. रंगाप्रसाद, एचआर हेड सुहास गुडाळे, प्रॉडक्शन हेड कनकसबाई, मनिकंदन, श्रीधर गोसावी, ऊस अधिकारी सरव्यवस्थापक संग्राम पाटील, शिवप्रसाद देसाई, सहाय्यक व्यवस्थापक दालमिया भारत फाउंडेशनचे नितीन कुरळुपे, प्रफुल्ल गायकवाड, अभिजित मिस्त्री, शुभम साळोखे, विष्णू गुरव यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
Recent Posts
सहकारिता मंत्रालय का BIRC 2025 के लिए भारतीय चावल निर्यातक महासंघ के साथ सहयोग...
नई दिल्ली: आगामी भारत अंतर्राष्ट्रीय चावल सम्मेलन (BIRC) 2025 को एक महत्वपूर्ण प्रोत्साहन देते हुए, भारत सरकार के सहकारिता मंत्रालय ने दुनिया के सबसे...
Farmers demand hike in MSP, stage protest at district magistrate’s office
Lucknow: Farmers held a demonstration at the District Magistrate's office on Friday, pressing for the clearance of outstanding sugarcane payments and the announcement of...
ઉત્તર પ્રદેશ: પિલાણ શરૂ થાય તે પહેલાં શેરડીના ભાવ ₹500 જાહેર કરવા જોઈએ –...
મુઝફ્ફરનગર: રાજ્યના ખેડૂતો અને ખેડૂત સંગઠનો પિલાણ સિઝન શરૂ થાય તે પહેલાં શેરડીના ભાવ જાહેર કરવા માટે સરકાર પર દબાણ કરી રહ્યા છે. BKU...
Grain-based distilleries worried about low allocation; Sugar mills ask for exports
The Oil Marketing Companies (OMCs) on Friday announced allocation of around 1048 crore litres of ethanol against 1776 crore litres of offers submitted by...
पुणे : राजगड कारखाना करणार ऊस लागवड विकास कार्यक्रमाचा प्रचार
पुणे : भोरमधील राजगड सहकारी साखर कारखान्यासाठी अध्यक्ष तथा माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार कारखान्यास राष्ट्रीय सहकार विकास...
ઉત્તર પ્રદેશ: પ્રદૂષિત શેરડીની મિલો પર SDM ના દરોડા
બરેલી: SDM એ પ્રદૂષિત શેરડીની મિલો પર દરોડા પાડ્યા. દરોડા દરમિયાન, તેમને મિલ ભઠ્ઠીઓમાં સડેલું કાપડ અને મીણ સળગતું જોવા મળ્યું, જેના કારણે મિલ...
Farmers stage sit-in at collectorate demanding higher cane prices
Muzaffarnagar: Activists from the Bharatiya Kisan Union (BKU) held a protest demonstration at the Collectorate on Monday, demanding the clearance of outstanding sugarcane payments...