दत्त साखर कारखाण्याची शनिवारी निवडणूक

813

कोल्हापूर ता. 25 : शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रशासनाने यंत्रणा सज्ज ठेवली आहे. येत्या शनिवारी (ता. 27) कार्यक्षेत्रातील शिरोळ, हातकणंगले, कागल, करवीर, चिक्कोडी व अथणी या 5 तालुक्यातील 27090 मतदार, मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सकाळी 8 ते सायंकाळी 5 यावेळेत 62 मतदान।

केंद्रांवर मतदान होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी 425 कर्मचा-यांची नियुक्ती केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी समीर शिंगटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here