इजिप्त: एक लाख टन कच्ची साखर खरेदीची निविदा जारी

हॅम्बर्ग : इजिप्तमधील साखर खरेदीदार ईएसआयआयसीने (ESIIC) गुरुवारी एक लाख टन ब्राझीलीयाई कच्ची साखर खरेदीसाठी निविदा जारी केली आहे. या निविदेची मुदत ५ जूनपर्यंत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ईएसआयआयसीने सांगितले की, या निविदेतील पहिली ५०,००० टन साखरेची खेप जुलै ५ ते १५ या कालावधीत पोहोचण्याची गरज आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील साखर १५ ते २५ ऑगस्ट या कालावधीत मिळावी अशी अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here