सांगली : २०१७ पासून बंद अवस्थेत असलेल्या आटपाडी तालुक्यातील माणगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध पार पडली. ११५०५ सभासद असलेल्या या कारखान्याच्या १७ जागांसाठी १० जूनला मतदान होणार होते. आटपाडीसह मान आणि सांगोला असे तीन तालुक्याचे या कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी ३१ मे २०२३ ला राजेंद्रआण्णा देशमुख गटाच्या इच्छुक उमेदवारांनी माघार घेतल्याने कारखान्याची सत्ता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तानाजी पाटील यांच्याकडे गेली. नव्याने सत्तेवर आलेल्या संचालक मंडळाला थकीत ऊस बिलाबरोबरच कामगारांची देणी भागवावी लागणार आहेत. कारखाना गेली काही वर्धे बंद असल्याने मशिनरी गंजली आहे. कारखान्याची डागडुजी आणि दुरुस्ती करण्यासाठी कोटयवधी रुपये खर्च येण्याची शक्यता आहे.
Recent Posts
नांदेड : उचल परत न देणाऱ्या ऊसतोड कामगाराचे अपहरण; चौघांविरुद्ध गुन्हा
नांदेड : गेल्या वर्षी ऊस तोडणीसाठी उचल म्हणून दिलेल्या रक्कमेवरून झालेल्या वादातून तोडमी कामगाराचे अपहरण करण्यात आल्याची घटना देवगाव फाटा येथे घडली. पती अनिल...
किसानों के गन्ने की अधिकतम खरीद व समय पर भुगतान सुनिश्चित करें : डीएम
हरियावां : डीसीएम श्रीराम चीनी मिल में बुधवार को पेराई सत्र 2025-26 का शुभारंभ हुआ। राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) आबकारी एवं मद्य निषेध विभाग...
गन्ना मूल्य बढाकर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने किसानों को राहत दी : आबकारी मंत्री...
हरदोई : हरियावां चीनी मिल के पेराई सत्र का प्रारंभ आबकारी मंत्री नितिन अग्रवाल द्वारा डोंगे में गन्ना डालकर किया गया। इस दौरान आबकारी...
South Africa’s sugar industry warns of crisis as imported sugar rises
Sales of locally produced sugar in South Africa have dropped sharply amid a surge in heavily subsidised imports, sparking fears for rural employment in...
नाशिक : द्वारकाधीश कारखाना सहा लाख टन ऊस गाळप करणार, १५ दिवसांत पहिला हप्ता...
नाशिक : शेवरे येथील द्वारकाधीश साखर कारखान्याचे यंदाच्या हंगामात सहा लाख टन गाळपाचे उद्दिष्ट आहे. उसाला योग्य दर देण्यात कारखाना कमी पडणार नाही. शेतकऱ्यांनी...
पाकिस्तान में 15 नवंबर से शुरू होगा गन्ना पेराई सीजन
इस्लामाबाद : पाकिस्तान सरकार ने घोषणा की है कि, पूरे पाकिस्तान में गन्ना पेराई सत्र आधिकारिक तौर पर 15 नवंबर, 2025 से शुरू होगा।...
लातूर – किल्लारी कारखाना गाळपासाठी सज्ज : केंद्रीय मंत्री गडकरींच्या उपस्थितीत होणार गळीत हंगाम...
लातूर : काही वर्षं अपवाद वगळता तब्बल १५ वर्षांपासून बंद पडलेला किल्लारीचा श्री निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखाना आता नव्या रूपात, नव्या ऊर्जेसह आणि...












