सांगली : २०१७ पासून बंद अवस्थेत असलेल्या आटपाडी तालुक्यातील माणगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध पार पडली. ११५०५ सभासद असलेल्या या कारखान्याच्या १७ जागांसाठी १० जूनला मतदान होणार होते. आटपाडीसह मान आणि सांगोला असे तीन तालुक्याचे या कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी ३१ मे २०२३ ला राजेंद्रआण्णा देशमुख गटाच्या इच्छुक उमेदवारांनी माघार घेतल्याने कारखान्याची सत्ता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तानाजी पाटील यांच्याकडे गेली. नव्याने सत्तेवर आलेल्या संचालक मंडळाला थकीत ऊस बिलाबरोबरच कामगारांची देणी भागवावी लागणार आहेत. कारखाना गेली काही वर्धे बंद असल्याने मशिनरी गंजली आहे. कारखान्याची डागडुजी आणि दुरुस्ती करण्यासाठी कोटयवधी रुपये खर्च येण्याची शक्यता आहे.
Recent Posts
Brazil reaps benefits from India’s sugar export restrictions
Brazil's sugar exports reached a new annual record by October, surpassing 2023 levels, according to data from the Foreign Trade Secretariat (Secex). This increase...
Uttar Pradesh: Babhnan sugar mill to start operations on November 21
Basti, Uttar Pradesh: The Babhnan sugar mill is set to begin its crushing season on November 21, and preparations are underway. The mill is...
Karnataka: Sugarcane farmers to launch protest outside Suvarna Soudh on December 12
Kalaburagi: Members of the Karnataka Sugarcane Growers Association, under the banner of the All India Sugarcane Farmers Federation (AISFF) of Karnataka State Committee, announced...
धाराशिव : लोकमंगल माऊली साखर कारखान्याचे बॉयलर अग्नी प्रदीपन
धाराशिव : लोहारा तालुक्यातील लोहारा (खुर्द) येथील लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज लिमिटेड या साखर कारखान्याचे गळीत हंगाम सन २०२४-२५ चा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ कारखान्याचे...
लातूर : विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्यात बॉयलर अग्निप्रदीपन
लातूर : मांजरा परिवारातील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या ३८ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ कारखान्याचे संचालक मंडळ, शेतकरी, खाते...
Nirmala Sitharaman reviews performance of 10 RRBs of Southern region
Bengaluru (Karnataka) , November 9 (ANI): Union Finance and Corporate Minister Nirmala Sitharaman on Saturday reviewed the performance of 10 Regional Rural Banks (RRBs)...
घोरपडे साखर कारखान्याच्या ११ व्या गळीत हंगामास प्रारंभ
कोल्हापूर : काळम्मा बेलेवाडी (ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या ११ व्या ऊस गळीत हंगाम प्रारंभ झाला. कारखान्याचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांच्या...