इथियोपिया 100,000 टन पांढऱ्या साखरेच्या खरेदीसाठी इच्छुक

यह न्यूज़ सुनने के लिए इमेज के निचे के बटन को दबाये

युरोपियन व्यापारांनी मंगळवारी सांगितले की इथियोपियन सरकारी कंपनीने 100,000 टन पांढरी साखर विकत घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय निविदा जारी केली आहे. निविदा भरनेसाठी शेवटची तारीख ५ जुलै आहे.

त्यांनी सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये साखर वितरणाची मागणी केली.

यापूर्वी, एप्रिल महिन्यात, साखर कारखान्यांच्या खाजगीकरण्याच्या निर्णयानंतर, इथियोपियन वित्त मंत्रालय आणि इथियोपियान शुगर कॉर्पोरेशनने खरेदीदारांना सर्व 13 साखर कारखान्यांना विकत घेण्यासाठी आमंत्रित केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here