फिजी: विमल दत्त बनले शुगर केन ग्रोवर्स काउंसिल चे नवे सीईओ

सुवा: फिजीच्या उस उत्पादक परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आता विमल दत्त पद सांभाळतील. विमल दत्त यापूर्वी शुगर केन ग्रोवर्स फेड मध्ये परिचालन व्यवस्थापक होते. त्यांनी सुनील चौधरी यांची जागा घेतली आहे. फिजी मध्ये या हंगामात गेल्या हंगामाच्या तुलनेत उसाचे अधिक गाळप झाले. यावर्षी गाळप गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास 5 टक्के जास्त आहे.

त्यांच्या निवडीनंतर त्यांचा उद्देश साखर उद्योग वाढवणे आणि उस शेतकर्‍यांना प्रगतीपथावर नेणे हा आहे.

 

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here