बिहार मध्ये पुराचा हाहाकार चालूच, 7.65 लाख लोकांवर परिणाम

120

पटना: राज्य सरकारने गुरुवारी सांगितले की, बिहार मध्ये सातत्याने पाऊस असल्याने आलेल्या पुरामुळे 7,65,191 लोकांवर परिणाम झाला आहे. तर 13,877 लोक शेल्टरहोम मध्ये राहात आहेत.

राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये लोक गेल्या काही दिवसांपासून पुराच्या विळख्यात आले आहेत. राष्ट्रीय आपातकालीन पथकाने बिहारमध्ये 21 बचाव पथके तैनात केली आहेत.

एनडीआरएफ चे महानिदेशक (डीजी) एसएन प्रदान यांनी सांगितले की, बचाव अभियान सुरु आहे. बिहारमध्ये जल प्रवाह नेपाळच्या तेराई क्षेत्रातील पावसावर अवलंबून आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here