छत्तीसगढ़ मध्ये इथेनॉल चे चार प्लांट लावणार

रायपुर: छत्तीसगढ़ मंत्रिमंडळा ने राज्यातील कवर्धा, पंडरिया, बालोद आणि अंबिकापुर येथील सहकारी साखर कारखान्यात इथेनॉल प्लांट लावण्यासाठी मंजूरी दिली आहे. राज्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हे प्लांट पब्लिक-प्राइवेट पार्टनरशिप मोडमध्ये स्थापन केले जातील .

या बैठकीमध्ये राज्यासाठी एका नव्या पर्यटन योजनेलाही मंजूरी दिली आहे. पर्यटन क्षेत्रामध्ये गुंतवणूकीला गती देईल आणि स्थानिक लोकांकडून सहकार्य घेऊन राज्याच्या पर्यटनालाही गती दईल.कॅबिनेट ने राज्यात एका प्रायव्हेट प्रोफेशनल युनिवर्सिटी च्या स्थापनेलाही मंजूरी दिली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here