हंगाम २०२२-२३ : चार साखर कारखान्यांचा गळीत हंगाम समाप्त

नवी दिल्‍ली : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (इस्मा) म्हणण्यानुसार, सध्याच्या हंगामामध्ये ३१ जानेवारी २०२३ पर्यंत, गेल्या हंगामातील ५१० कारखान्यांच्या तुलनेत ५२० कारखान्यांनी आपले गाळप सुरू केले आहे. आज अखेरपर्यंत, चालू हंगामातील ४ कारखान्यांनी आपले गाळप बंद केले आहे. तर देशात ५१६ साखर कारखाने आता गाळप करीत आहेत. मात्र, गेल्या हंगामात २०२१-२२ मध्ये एका कारखान्याने आपले गाळप बंद केले होते आणि समान कालावधीत ५०९ कारखान्यांचे गाळप सुरू होते.

गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादनाचा तपशील खालील तक्त्यामध्ये देण्यात आला आहे. तक्त्यामध्ये चालू वर्षासोबतच गेल्या वर्षीसाठी ३१ जानेवारी २०२३ पर्यंत इथेनॉल उत्पादनासाठी राज्यनिहाय अनुमानीत साखर डायव्हर्शनही दाखविले गेले आहे. अशाच पद्धतीने तालिकेतमध्ये इथेनॉलमध्ये डायव्हर्शनसोबत आणि डायव्हर्शन वगळता दोन वर्षांमधील वास्तविक साखर उत्पादनाचा लेखा-जोखा स्पष्ट झाला आहे.

Sugar Production as on 31st Jan (In lac tons)
Sl.No. State No. of Working Factories Net estimated Sugar Production (without Diversion) Estimated Sugar Diversion into ethanol upto 31st January Actual Sugar Production (after Diversion)
2022-23 2021-22 2022-23 2021-22 2022-23 2021-22 2022-23 2021-22
1 Uttar Pradesh 117 120 58.3 55.9 7.3 5.6 51.0 50.3
2 Maharashtra 199 194 81.1 78.1 7.3 5.2 73.8 72.9
3 Karnataka 73 72 46.5 43.6 7.1 4.8 39.4 38.8
4 Others* 127 123 30.2 25.8 0.9 0.7 29.3 25.1
Total 516 509 216.1 203.4 22.6 16.3 193.5 187.1
 Difference 7 12.7 6.3 6.4
*Others include -Tamil Nādu, Gujarat, A.P., Telangana, Bihar, Punjab, Haryana, Rajasthan, M.P., Chhattisgarh, Uttarakhand & Odisha

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here