अर्थव्यवस्थेसाठी चांगली बातमी: मूडीज ने 2020 साठी भारताचा जीडीपी ग्रोथ अंदाज वाढवला

93

नवी दिल्ली: रेटिंग एजन्सी मूडीज यांनी यावर्षासाठी भारताच्या आर्थिक वृद्धी राचा अंदाज वाढवून -8.9 टक्क्यावर ठेवला होता. याबराबेरच पुढच्या वर्षाच्या अंदाजालाही 8.6 टक्के वाढवून 8.1 टक्के केले आहे. मूडीज ने गुरुवारी ग्लोब मैक्रो आउटलुक 2021-22 नावाने एक रिपोर्ट जारी केला आहे.

भारताचा अंदाज वाढवून मुडीज ने सांगितले की, कोरोनाग्रस्तांच्या नव्या आकड्यांमध्ये कमी आल्यानंतर देशामध्ये आवागमन च्या प्रतिबंधांना कमी करण्यात येत आहे. भारतामध्ये नव्या संक्रमणाचा दर 5 टक्क्याहून खाली आहे.

मूडींजने सांगितले की, याच कारणामुळे येणार्‍या तिमाहीमध्ये आपण आर्थिक हालचालींमध्ये अधिक गतीची आशा करु शकतो. कमजोर आर्थिक सेक्टर मुळे क्रेडिट देण्याच्या सुविधेमद्ये सुस्तीने रिकवरी च्या गतीवर परिणाम होईल.

 

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here