महाराष्ट्रामध्ये 31 मे पर्यंत लॉकडाउन वाढवला

108

मुंबई: कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. आणि यामुळे सर्वात जास्त परिणाम महाराष्ट्रावरही झाला आहे. कोरोनाचा फैलाव थांबवण्यासाटी महाराष्ट्रात लॉकडाउन वाढवण्यात आला आहे.

महाराष्ट्राने रविवारी कोरोनाच्या फैलावाला रोखण्यााठी लॉकडाउन 31 मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे.

राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांनी लॉकडाउन वाढवण्याचा आदेश दिला. कोरोना वायरसने महाराष्ट्रात मोठा गोंधळ उडवून दिला आहे.

लॉकडनचा तिसरा टप्पा रविवारी रात्री संपला. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी सांगितले होते की, लॉकडॉउनचा 4 था टप्पा नव्या ढंगातला असेल ज्यामध्ये अनेक गोष्टीत शिथिलता मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here