गुजरात: कपडा गोदामात लागली आग

113

अहमदाबाद: गुजरातच्या अहमदाबाद च्या जवळ पिराना पिपलाज रोडवर स्थित कपड्याच्या गोदामाला बुधवारी आग लागली. यानंतर स्फोट झाल्यामुळे गोदाम उध्वस्त झाले आणि चार लोकांचा मृत्यु झाला.

फायर ऑफिसर जयेश खडिया यांनी सांगितले की, फायर ब्रिगेड च्या कर्मचार्‍यांनी मलबेहून 12 लोकांना बाहेर काढले आणि एलजी रुग्णालयात दाखल केले. त्यांनी सांगितले की, पिराना पिपलाज रोड वर स्थित इमारतीचे गोदाम आग लागल्यानंतर स्फोट झाल्याने कोसळले.

12 जखमींमध्ये चार लोकांचा मृत्यु झाला, तर बाकी आठ लोकांवर रुग्णलयात उपचार सुरु आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here