निपाणी : येथील श्री. हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीसाठी ५ सप्टेंबरअखेर अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी आठ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. २० जागांसाठी दोन दिवसांत एकूण ३४ इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत.पहिल्या दिवशी विद्यमान संचालक मंडळातील बहुतेक संचालक आणि काही नवीन इच्छुकांनी खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केले होते. शुक्रवारी (ता. ८) अर्ज माघारीची प्रक्रिया चालणार आहे. संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकूण २० जागा निवडीसाठी ही निवडणूक जाहीर झाली आहे. मल्टिस्टेट दर्जा मिळाल्याने संचालकांच्या संख्येत वाढ झाली आहे.
Recent Posts
India’s wholesale inflation turns positive after two months in negative; August WPI at 0.52%
New Delhi : India's wholesale inflation based on All India Wholesale Price Index (WPI) number in August is reported at 0.52 per cent (provisional),...
India’s wholesale inflation turns positive after two months in negative; August WPI at 0.52%
New Delhi : India's wholesale inflation based on All India Wholesale Price Index (WPI) number in August is reported at 0.52 per cent (provisional),...
पुणे : ऊस तोड करणाऱ्या युवकाची कमाल, कर्तृत्वाच्या जोरावर बनला कार्यकारी अभियंता
पुणे : देलवडी (ता. दौंड) येथील भाऊसाहेब शेलार यांनी शालेय जीवनामध्ये ऊस तोडणी व उसाची लागण करत शिक्षण घेतले. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत कनिष्ठ...
Ethanol saved sugarcane farmers and sugar industry in Maharashtra, says Nitin Gadkari
Pune: Union minister for road transport and highways Nitin Gadkari on Sunday said that ethanol production has been a lifeline for sugarcane farmers and...
Sanjivani factory closure forces 60% farmers out of sugarcane cultivation
Margao: The closure of the Sanjivani sugar factory has led to a major change in the state’s farming pattern, with nearly 60% of farmers...
Kyrgyzstan’s sugar production sees sharp growth in 2025
Kyrgyzstan’s sugar production has shown strong growth in 2025, with its value crossing 1,803 billion soms, according to new data from the National Statistical...
गोवा: संजीवनी चीनी मिल बंद होने के बाद लगभग 60% गन्ना किसान सब्जियों की...
मडगांव : धरबंदोरा स्थित संजीवनी चीनी मिल के बंद होने के बाद राज्य के कृषि परिदृश्य में उल्लेखनीय बदलाव आया है, क्योंकि लगभग 60%...