शशिधर जगदीशन असणार एचडीएफही बँकेचे नवे सीईओ

79

नवी दिल्ली: भारतीय रिजर्व्ह बँकेने एचडीएफसी बँकेच्या पुढच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि मैनेजिंग डायरेक्टर पदासाठी शशिधर जगदीशन यांच्या नावाला मंजूरी दिली आहे. 26 वर्षांपासून सीईओ पदावर असणार्‍या आदित्य पुरी यांच्या जागेवर त्यांची नियुक्ती होणार आहे. आदित्य पुरी यांचा कार्यकाळ ऑक्टोबर मध्ये संपत आहे, त्यानंतर जगदीशन या पदी रुजू होणार आहेत.

जगदीशन एक चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि त्यांनी युके मधून शेफील्ड विश्‍वविद्यालयातून मनी, बँकींग आणि वित्त च्या अर्थशास्त्रामध्ये मास्टर डिग्री मिळवली आहे. जगदीशन अशा परिस्थितीत पदभार स्विकारत आहेत, जेव्हा बँकींग उद्योग कोविड 19 मुळे संकटात आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here