साखर कारखान्यातील 400 कामगारांची आरोग्य तपासणी

116

बिजनोर: बिजनोर धामपूर साखर कारखान्याकडून कामगारांच्या आरोग्याची तपासणी दररोज केली जात आहे. सोमवारी 400 कामागारांची तपासणी करण्यात आली. एका कर्मचार्‍याला कंबरदुखी होंती, त्याला औषध देवून घरी सोडण्यात आले. साखर कारखान्याचे सीएमओ पंकज कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले की, प्रत्येक ड्युटी दरम्यान कामगारांच्या आरोग्याची तपासणी केली जात आहे. कारखाना गेट जवळ सॅनिटायजर केबिन बनवले आहे. तपासणीवेळी मुख्य फार्मासिस्ट कमल सिंह पवार, अ‍ॅम्ब्युलन्स पायलेट गिरीशचंद्र उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here