कोल्हापूर, दि. 21 : जिल्ह्यात परतीच्या पावसाने पिकांना दिलासा दिला आहे. पाण्याअभावी ऊस, सोयाबीन, भुईमूगासह इतर पिके व्हिंटीलेटरवरच असल्यासारखीच होती. आज दुपारी झालेल्या मूसळधार पावसामुळे या पिकांना जिवदान मिळाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात महिन्यापूर्वी पाऊस थांबतोय की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. संततधार आणि मूसळधार पडणाऱ्या पावसामुळे नदीकाठेचा सर्व ऊस कुजला आहे. यातच इतर पिकांनाही या पावसाचा फटका बसला होता. दरम्यान पावसाने उघडीप दिल्यानंतर गेल्या दहा ते वीस दिवसापासून कडक उन्हामुळे नदी कोरड्या पडल्या आहेत. पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. आज मात्र जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने पिकांना जिवदान आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, कागल, हातकणंगले, आजरा, गगनबावडा तालुक्यात जोरदार पाऊस झाले आहेत.
Recent Posts
अमेरिकेच्या आयात शुल्कामुळे भारताच्या निर्यातीवर अल्पकाळ परिणाम; सरकार निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी जलद उपाययोजना करणार:...
नवी दिल्ली : अमेरिकेने ५० टक्के आयात शुल्क लादल्यामुळे भारताच्या निर्यातीवर, विशेषतः कापड, रसायने आणि यंत्रसामग्री यासारख्या क्षेत्रांवर अल्पकालीन परिणाम होईल, असे वाणिज्य मंत्रालयाने...
१ एप्रिल २०२० नंतर विकल्या गेलेल्या सर्व पेट्रोल कार E20 शी सुसंगत : स्कोडा...
बई : स्कोडा ऑटो इंडियाने स्पष्ट केले आहे की, १ एप्रिल २०२० पासून देशात विकली गेलेली त्यांची सर्व पेट्रोल वाहने E20 इंधनाशी पूर्णपणे सुसंगत...
Daily Sugar Market Update By Vizzie -28/08/2025
Domestic sugar prices were stable
Domestic sugar prices in major markets have been reported to remain stable over the last 2-3 sessions and are currently...
Meerut: Mills asked to make speedy payment
Meerut: Commissioner Hrishikesh Bhaskar Yashod has instructed officials to ensure that farmers receive their pending sugarcane payments for the 2024–25 crushing season without delay....
पाकिस्तान ने 1,00,000 मीट्रिक टन सफेद रिफाइंड चीनी खरीदने के लिए नया अंतरराष्ट्रीय टेंडर...
इस्लामाबाद: रॉयटर्स की रिपोर्ट के अनुसार, गुरुवार को यूरोपीय व्यापारियों के अनुसार, पाकिस्तान की सरकारी कंपनी ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ पाकिस्तान (TCP) ने 1,00,000 मीट्रिक...
US tariffs to impact Indian exports in short term; Govt fast-tracking export promotion measures:...
New Delhi : The Commerce Ministry on Thursday said the recent imposition of 50 per cent tariffs by the United States will have a...
Indian markets slide for second straight session amid new 25% US import Tariffs
Mumbai : The Indian stock market tumbled on its second consecutive session, ending in the red territary on Thursday due to the additional 25...